Chicken Soup for the Soul Asthama

Chicken Soup for the Soul Asthama

$15.99
Sale price  $15.99 Regular price 
Skip to product information
Chicken Soup for the Soul Asthama

Chicken Soup for the Soul Asthama

$15.99
Sale price  $15.99 Regular price 
Unit price $15.99 each

ASTHMA IS A CHRONIC CONDITION THAT AFFECTS ALL AREAS OF YOUR LIFE-OR EVEN WORSE, THAT OF YOUR CHILDREN. THIS BOOK SHOWS PEOPLE HOW TO PREVENT ASTHMA FLARE-UPS, SUPPORT LOVED ONES AND NOT LET THIS CONDITION NEGATIVELY AFFECT YOUR ACTIVITIES, YOUR GOALS OR YOUR PSYCHOLOGICAL APPROACH TO LIFE. IN THE HEALTHY LIVING SERIES, CHICKEN SOUP FOR THE SOUL PARTNERS WITH THE NATION`S TOP MEDICAL EXPERTS AND ORGANIZATIONS TO GIVE EMOTIONAL SUPPORT AND IMPORTANT INFORMATION TO PEOPLE WITH SPECIFIC MEDICAL NEEDS. THE BOOKS FEATURE APPROXIMATELY TWELVE POSITIVE, HEARTWARMING STORIES FROM REAL PEOPLE, FOLLOWED BY RELEVANT EXPERT MEDICAL ADVICE THAT WILL POSITIVELY IMPACT THE READER`S LIFE. दमा हा एक त्रासदायक आणि काही वेळेस जीवघेणा ठरणारा आजार आहे; त्या आजाराची लक्षणं काय आहेत, दमा होण्याची कारणं इ. दम्याशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती देणारं 'चिकन सूप फॉर द सोल अस्थमा' हे पुस्तक आहे. त्याचे मूळ लेखक आहेत नॉर्मन एच. एडेलमन, जॅक वॅÂनफिल्ड, मार्वÂ व्हिक्टर हॅन्सन. अनुवादक आहेत वसु भारद्वाज. दम्यामुळे येणारं नैराश्य, त्यातून जर औषधं घेणं बंद केलं तर होणारे भयंकर परिणाम यापासून डॉक्टरांना कोणती माहिती द्यायची, कोणती विचारायची, गरज पडली तर दुसNया तज्ज्ञाचा सल्ला कसा घ्यायचा, हेही या पुस्तकात नमूद केलं आहे. दम्यावरच्या औषधोपचारांची सविस्तर माहिती, दम्याच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत आणि त्याचे फायदे काय आहेत, दम्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या संदर्भातली शिबिरं कशी उपयुक्त ठरतात, हेही या पुस्तकात सांगितलं आहे. लहान मुलांमध्ये दिसणारी दम्याची लक्षणं, त्याचे उपचार याचंही मार्गदर्शन यात मिळतं. दम्याच्या रुग्णांचे, दमा असलेल्या मुलांच्या पालकांचे अनुभव या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच दमा असलेल्या विविध क्षेत्रांतील नामवंतांची यादी या पुस्तकात पाहायला मिळते. त्यामुळे दमा असूनही जीवनात प्रगती साधता येते, असा विश्वास दम्याच्या रुग्णांना ही यादी वाचून मिळू शकतो. दम्यासारख्या आजाराचा अतिशय साध्या, सोप्या भाषेत सर्वांगीण वेध घेणारं हे पुस्तक आहे.

CARE & MAINTENANCE

To maintain the beauty and integrity of your purchase, we recommend treating it with care. Simple maintenance practices, such as gentle washing and proper storage, can effectively preserve the longevity of your favorites. We encourage you to refer to the care instructions included with each item, designed to help you keep your purchase in top condition.

SHIPPING & RETURNS

We strive to process and ship all orders in a timely manner, working diligently to ensure that your items are on their way to you as soon as possible. Need to return something? Just let us know.

You may also like